Friday, November 6, 2020

Advance Excel -Salary Sheet सॅॅलरी शीट बनवा आणि तुमच्या पेमेंट चा आढावा घ्या.

 

Advance Excel

 Excel-2013 

हि कामे Excel मध्ये होतात.

कॉलम आणि रो बद्दल माहिती जाणून घ्या. 

1. Colunm  

 Excel Sheet मधील असणाऱ्या उभ्या लाईनला Colum असे म्हणतात.

 हे कॉलम लेबल ने दाखवले जातात.

 लेबलची सरुुवात पासनू होते.

 शेवट XFD ला होतो.

 कॉलम ची एकूण संख्या 16384 आहे. 

2. Row

 Excel Sheet मधील आडव्या लाईनला Row म्हणतात.

 Row ची एकूण सख्ं या 1048576 आहे.

 Row हे नंबर ने दाखवलेजातात. Row ची सरुुवात १ ने होते.

 आणि समाप्त 1048576 होते.

3. Cell

  ज्या ठिकाणी row आणण colum एकमकेकांना भेटून जातात

 किंवा स्पर्श करून जातात यांचा जो बॉक्स तयार होतो याला cell असे म्हणतात.

 cell ची एकूण संख्या 17179869184

 Sheet मधील एकूण pages पाहण्यासाठी  View - page Break Prewiew



Salary Sheet 
            DA : Daily Allowance दैनिक भत्ता

              HRA : House rent Allowanceघरभाडे भत्ता

              TA : Travelling allowanceप्रवास भत्ता

               LIC : Life Insurance Corporation of India भारतीय जीवन विमा महामंडळ

               PF : Provident fund भविष्य निर्वाह निधी

जर सॅॅलरी शीट मध्ये या सर्व वरील बाबी तुमच्या व्यवहारात जमा-खर्च असतील तर. Format Column मध्ये जोडाव्यात. 

Format
Sr.no  |   Employ Name  |  Basic  |  DA  |  HRA  |   TA   |  Total 1   |  Loan   |  LIC   |  PF  |   Medical   |

 Total 2   |  Net Salary

Formula
Total 1 = sum (all select Basic to TA) Enter

  Total 2 = Sum (All Select Loan to Medical) Enter

  NET Salary = (Total 1 – Total 2) 



salary sheet (वेतन पत्रक) चे फायदे 
-वेतन संरचना पगाराच्या निर्णय आणि वाटपासाठी एक आधार तयार करते.
- तुमच्या कामाबद्दल तुमचा पूर्ण खर्च दिसून येतो.

No comments:

Post a Comment

Please do not enter ant spam link in the comment box.