टीप : Smart-phone मध्ये screen Rotate केल्यास file accurate दिसेल.
Advance Excel
Excel-2013
1. Colum
Excel Sheet मधील असणाऱ्या उभ्या लाईनला Colum असे म्हणतात.
हे कॉलम लेबल ने दाखवले जातात.
लेबलची सरुुवात A पासनू होते.
शेवट XFD ला होतो.
कॉलम ची एकूण संख्या 16384 आहे.
2. Row
Excel Sheet मधील आडव्या लाईनला Row म्हणतात.
Row ची एकूण सख्ं या 1048576 आहे.
Row हे नंबर ने दाखवलेजातात. Row ची सरुुवात १ ने होते.
आणि समाप्त 1048576 होते.
3. Cell
ज्या ठिकाणी row आणण colum एकमकेकांना भेटून जातात
किंवा स्पर्श करून जातात यांचा जो बॉक्स तयार होतो याला cell असे म्हणतात.
cell ची एकूण संख्या 17179869184
Sheet मधील एकूण pages पाहण्यासाठी View - page Break Prewiew
No comments:
Post a Comment
Please do not enter ant spam link in the comment box.